शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : जरांगेंची घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार; रयतेमधील मराठ्यांवर अन्याय - आंबेडकरांची टीका

संपादकीय : आजचा अग्रलेख : जरांगे शहाणे निघाले!

सोलापूर : बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; छगन भुजबळांची मवाळ भूमिका? म्हणाले, जो निर्णय घेतला, त्याचं...

जालना : एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, ...तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू

महाराष्ट्र : लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

जालना : मनोज जरांगेंनी पहाटेच्या बैठकीत 'तो' प्रश्न विचारला अन् निवडणुकीतून माघारीचा निर्णय झाला!

महाराष्ट्र : २०-३० जागांवर उमेदवार देणार, जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत केली घोषणा; रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम

महाराष्ट्र : असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

जालना : मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार?; मतदारसंघांची पहिली यादी समोर