शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : मंत्री विखे, सावे यांच्या आश्वासनानंतर क्रांती चौकातील मराठा आरक्षण चिंतन आंदोलन स्थगित

महाराष्ट्र : मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा तिसरा दिवस; उपोषणकर्ते रमेश पेरेंचा रक्तदाब कमी झाला

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा एल्गार; क्रांतीचौकात चिंतन आंदोलनाला प्रारंभ

महाराष्ट्र : सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ

जालना : अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : “मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : कुणबी जात नोंदणी शोधून प्रमाणपत्र देणाऱ्या न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटनांची आरक्षण चिंतन आंदोलनाची हाक