शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

    सोलापूर : माढ्यातील ३७ गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी

    मुंबई : सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

    महाराष्ट्र : पैसा खर्च झाला तरी चालेल, जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या; अजित पवारांची रोखठोक भूमिका

    सोलापूर : भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे!

    महाराष्ट्र : जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला

    सांगली : Maratha Reservation: हिंगणगादे येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, सांगली जिल्ह्यातील पहिले गाव 

    महाराष्ट्र : कुणबी प्रमाणपत्रावर मतभेद पण मनभेद नाही; आरक्षणावर २ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा..

    मुंबई : भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

    महाराष्ट्र : स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल