शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : कुणीही उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका, मी समाजासाठी उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

जालना : मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली! राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सामील होतानाचे करार, भाषणे तपासणार; मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचे संशोधन

अहिल्यानगर : मराठा-धनगर बांधवांचे दुखणे एकच, आरक्षण लढा तीव्र करा, मी पाठीशी: मनोज जरांगे पाटील 

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही...

महाराष्ट्र : शिवछत्रपतींसमोर शपथ घेऊन सांगतो..., दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरूवातीलाच जरांगे पाटलांना म्हणाले 'धन्यवाद', 'हे' आहे कारण...

नांदेड : मराठा आरक्षणावरून मीच टार्गेट का ? कार्यक्रमात गोंधळानंतर अशोक चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्र : सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल, भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन 

महाराष्ट्र : राज्यात मराठा-धनगर समाज एकत्र; भविष्यात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहणार