शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण; जिल्ह्यात पडू लागल्या ठिणग्या

जालना : 'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट

अहिल्यानगर : अहमदनगर अहमदनगर मध्ये मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

जालना : 'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत

पुणे : कार्यक्रमाला अजित पवार आले तर तीव्र आंदोलन... बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा

मुंबई : काही लोक आंदोलनाचा फायदा घेऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतायत; शिसराट यांचा आरोप

जालना : उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

जालना : युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

जालना : सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

पुणे : VIDEO: मराठ्यांचा अजित पवारांना बारामतीतच हिसका; घोषणाबाजी करत जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न