शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे

सोलापूर : विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

धाराशिव : 'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या'

जालना : मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर : Maratha Reservation: राजकीय नेत्यांना कोल्हापुरातील 'या' दोन गावात प्रवेश बंदी, मतदानावरही बहिष्कार टाकणार

महाराष्ट्र : ‘एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?’, नाना पटोलेंची टीका

जालना : मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान

मुंबई : '...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आमठाणच्या महिला सरपंचांनी दिला राजीनामा

महाराष्ट्र : ‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, नाना पटोलेंची बोचरी टीका