शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखानं दिला राजीनामा

महाराष्ट्र : त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

जालना : मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन 

महाराष्ट्र : बहिष्कार, गावबंदी अन् उपोषण; आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत मराठा समाज पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र : हृदयद्रावक! मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले, खिशामध्ये आढळली चिठ्ठी...

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; प्रफुल पटेल म्हणाले, काही मार्ग काढण्यासाठी...

हिंगोली : मोडीलिपी अभ्यासकांना हिंगोलीत भूमिअभिलेखमध्ये सापडल्या १ हजार ८३ कुणबी नोंदी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी ३०० फूट उंच टॉवरवर चढून बेमुदत उपोषण

परभणी : जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार