शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अहिल्यानगर : सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात प्रवेशबंदी!

जालना : 'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

मुंबई : ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला

सोलापूर : वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

महाराष्ट्र : शेवगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या

हिंगोली : 'मी मराठा आरक्षणामुळे...'; आखाडा बाळापूरात तरुणाने संपवले जीवन

महाराष्ट्र : सदावर्तेंची गाडी तोडली ही शिक्षा कमीच, त्यापेक्षा त्याला...; आमदार संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान

सातारा : आरक्षणाचा मुद्दा पेटला.. मराठा पुन्हा एकवटला!; जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात दुचाकी रॅली

पुणे : बारामतीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; शहरासह पुर्ण तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : Video: मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले आंदोलक, प्रशासनाची धावपळ