शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : मराठा आंदोलकांचा आजचा मुक्काम नवी मुंबईतच; जरांगेंनी सांगितली पुढील दिशा

नवी मुंबई : वाटल्यास आजची रात्र वाशीत मुक्काम करतो, पण...; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो!

मुंबई : ... तोपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा, भरतीही नको; जरांगेंची सरकारकडे मागणी

नवी मुंबई : मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे

मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून! 

नवी मुंबई : आम्हाला तह नको आता आरक्षण हवय; मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका

मुंबई : ...तर ओबीसींचंही आंदोलन सुरू होईल, जरांगे पाटील मुंबईच्या सीमेवर असताना भुजबळांचा इशारा

नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने भारावले आंदोलक; राहण्यासह जेवणाची उत्तम सुविधा 

नवी मुंबई : लोकवर्गणी काढून गावा-गावातील मराठे आंदोलनात सहभागी; ट्रकमध्ये भरला सगळा संसार