शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

    महाराष्ट्र : “मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”; देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार

    कोल्हापूर : क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

    मुंबई : मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती

    कोल्हापूर : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा..; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा

    महाराष्ट्र : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा

    महाराष्ट्र : नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले, तुझ्यात बघण्यासारखं काय, कपडे काढले तरी…’’

    नांदेड : कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले...

    सांगली : मराठा समाज भानावर येणार तरी कधी? - मनोज जरांगे-पाटील 

    महाराष्ट्र : माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे