शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

    पुणे : शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार; ज्योती मेटे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात, बीड मधून चाचपणी सुरू

    महाराष्ट्र : “राज ठाकरेंशी सहमत नाही, तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण दिले तरच...”: रामदास आठवले

    मुंबई : ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

    महाराष्ट्र : “मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल”; मनोज जरांगेंचा इशारा

    महाराष्ट्र : 'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल

    जालना : जरांगेंचा दृष्टीकोण अन् आमचे उदिष्ट्य एकच; संभाजीराजे छत्रपतींनी विधानसभेबाबत दिली महत्त्वाची माहिती

    जालना : पैठण फाटा बनणार आता मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदु; जरांगेंच्या कार्यालयाचे काम प्रगतीपथावर

    जालना : मनोज जरांगे विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; इच्छुकांच्या मुलाखती सुरू, उमेदवारीसाठी 'हा' आहे निकष 

    महाराष्ट्र : 'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?