शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    जालना : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

    महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

    जालना : मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला

    जालना : '...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका

    जालना : नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

    महाराष्ट्र : “२०२४ मध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसेल, मोठा पश्चात्ताप होईल”; मनोज जरांगेंची भविष्यवाणी

    महाराष्ट्र : शिंदेंना आरक्षण द्यायचंय, पण फडणवीसांना..., मनोज जरागेंचा आरोप; मुख्यमंत्री म्हणाले... 

    महाराष्ट्र : राजीनामाच देतोय म्हणताय तर, माझी तुम्हाला विनंती आहे की..., मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रतिआव्हान

    महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

    महाराष्ट्र : ...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस