शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

सोलापूर : मराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद

महाराष्ट्र : मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

पुणे : मराठा आरक्षण हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे...; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

महाराष्ट्र : संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता...

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

महाराष्ट्र : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार

सातारा : Maratha reservation- राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा

नाशिक : आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध

सोलापूर : मराठा आरक्षण पुन्हा पेटले; ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला...

कोल्हापूर : सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने