शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

नाशिक : मराठा आरक्षण : जिल्ह्यात मोर्चे; कडकडीत बंद

नाशिक : मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण

नाशिक : सायगावला सरकारविरोधात निषेध सभा

ठाणे : मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध

सातारा : आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले

वसई विरार : शहरांत कडकडीत तर ग्रामीण भागात बंद नाही

वसई विरार : विरार, नालासोपारामध्ये सक्तीने घडवून आणला बंद

सातारा : काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करा मायणीत मोर्चा ; शासनाच्या निषेधार्थ सभा

नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको

पुणे : बारामती तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा