शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा क्रांती मोर्चा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

    Read more

    पुणे : Maharashtra Bandh : मराठा आंदोलकांनी मावळमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखला

    सिंधुदूर्ग : Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    अहिल्यानगर : सोलापूर मार्गावर मिरजगावमध्ये रास्ता रोको

    मुंबई : Maharashtra Bandh: मुख्यमंत्री बदलले, तर सरकारचा पाठिंबा काढू; सहा अपक्षांचा इशारा

    अहिल्यानगर : पारनेरमध्ये बंद, जवळेत रास्तारोको

    अहिल्यानगर : आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका : काकासाहेब शिंदे कुटुंबीयांचा टाहो

    छत्रपती संभाजीनगर : बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम; औरंगाबाद-जालना महामार्ग ठप्प 

    मुंबई : ‘बंद’मुळे आजीच्या अंत्यदर्शनाला जाता आले नाही; एसटी प्रवाशाची व्यथा

    मुंबई : मुंबईतील ४ एसटी आगार बंद, १४४ फेऱ्या रद्द

    मुंबई : परिस्थिती चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची टीका