शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

नाशिक : Maratha Resevation: मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रोटोकॉल समिती : कोतवाल

पिंपरी -चिंचवड : मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार 

कोल्हापूर : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

मुंबई : Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध

पुणे : मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर  

नाशिक : आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास मुख्यमंत्री जबाबदार

बीड : Jail Bharo Andolan : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत जेलभरो आंदोलन

लातुर : Jail Bharo for Maratha Reservation : लातूरमध्ये संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा