शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या; मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी घटना 

मुंबई : Maratha Reservation : कामाला वेग, मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण

परभणी : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पालम, महागाव येथे आंदोलन

पुणे : आंदोलनाच्या काळात आतापर्यंत एसटीचा २२ कोटी महसुल बुडाला

मुंबई : Maratha Reservation Video: भावांनो, हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही - नांगरे पाटील

अहिल्यानगर : काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविली, पोलीस बंदोबस्त तैनात

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation Video : मराठा आरक्षणासाठी मन्याड प्रकल्पावर आंदोलन; आंदोलकांनी दिला जलसमाधी इशारा

अहिल्यानगर : मराठा आरक्षणासाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांचा राजीनामा

मुंबई : Maratha Reservation - सकल मराठा समाजाचे आवाहन, राज्यात उद्यापासून जेलभरो आंदोलन

लातुर : Maratha Reservation: 8 मराठा आंदोलकांकडून आत्महदनाचा प्रयत्न, अंगावर ओतले रॉकेल