शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

बीड : Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी माजलगावात मोर्चा; तालुक्यात कडकडीत बंद  

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही

लातुर : Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद

परभणी : Marashatra Bandh : जिंतूर येथे कडकडीत बंद; आंदोलकांचे मुख्य रस्त्यावर दोन तास चक्काजाम 

हिंगोली : Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

बुलढाणा : Maratha Reservation: आंदोलन व्यापक, मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदाराचे मुंडन

जळगाव : जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग

पुणे : Maharashtra Bandh : अांदाेलकांनी 30 शेअर सायकली जाळल्या

जळगाव : जळगावात बाजारपेठ बंद करून दोन ठिकाणी रोखला मार्ग

पुणे : लोणावळ्यात मराठा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोखली