शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

सांगली : मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी

सोलापूर : शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार; सपाटेंच्या अटकेसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

मुंबई : '...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident Death: विनायक मेटेंच्या मृत्यूमागे घातपात? मराठा समाजाच्या नेत्यांना संशय; केली चौकशीची मागणी

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर महामार्गावर चक्काजाम; मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासह अन्य प्रश्नांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : Reservation: ‘ओबीसींचं आरक्षण १७ टक्क्यांपर्यंत कमी करा, उर्वरित १० टक्के मराठा समाजाला द्या’, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे पहाटेच कुठे निघून गेले? मराठा क्रांती मोर्चाचा 12 वाजेपर्यंत 'अल्टीमेटम'