शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

हिंगोली : आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा

महाराष्ट्र : Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

क्राइम : ''जेल भरो'' आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लातुर : Maratha Reservation: पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे ठिय्या आंदोलन

जालना : Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव 

नाशिक : Maratha Resevation: मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रोटोकॉल समिती : कोतवाल

पिंपरी -चिंचवड : मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार 

कोल्हापूर : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

मुंबई : Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध

पुणे : मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर