शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

क्राइम : Sachin Vaze : एन्काऊंटर स्पेशालिस्ट, शिवसेना प्रवेश अन् पुन्हा पोलीस सेवेत रुजू; ‘अशी’ आहे सचिन वाझेंची कारकिर्द

क्राइम : पीपीई किटमधला चालक अन् मनसुख हिरेन यांनी शेवटच्या क्षणी बदललेलं लोकेशन; गूढ वाढलं

क्राइम : Mukesh Ambani Bomb Scare: धक्कादायक खुलासा! मनसुख हिरेन यांची आत्महत्या नव्हे हत्याच?; संशय बळावला, पुरावा म्हणून...

राजकारण : महाराष्ट्रातल्या ४ आत्महत्या अन् ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण; प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य