शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

मुंबई : Sachin Vaze: स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेंनी पार्क केलीच नव्हती, तर...; आणखी एक धक्कादायक खुलासा

क्राइम : Sachin Vaze Case: 'प्रिय मुकेश भैया और नीता भाभी' धमकी पत्राचा प्रिंटर कोणाचा? NIA चा मोठा खुलासा

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन काय? NIA च्या चौकशीत समोर आला खुलासा

मुंबई : Sachin Vaze: 'त्या' पुराव्यांमुळे सचिन वाझे मगर'मिठी'त अडकले; ज्यामुळे नाव कमावलं, त्याचमुळे गमावणार?

मुंबई : Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा!

मुंबई : Sachin Vaze: हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाढलं टेन्शन; सचिन वाझेंनी तात्काळ...; धक्कादायक माहिती समोर

मुंबई : Sachin Vaze: हिरेन यांची हत्या झाली त्यावेळी कुठे होते वाझे? 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न फसला; डाव उलटला

मुंबई : Mansukh Hiren Case: ...अन् मनसुख हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले; त्या ५ रुमालांमुळे संशय आणखी वाढला

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेंच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान NIAला सापडली एक वस्तू; आता तीच करणार मोठा खुलासा

मुंबई : ...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा