शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

राजकारण : आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता

मुंबई : स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला

राजकारण : West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

क्राइम : Mansukh Hiren Case: ठाकरे सरकारला केंद्राचा दणका; मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे

क्राइम : Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आणखी एक मृतदेह; मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ

महाराष्ट्र : वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती

महाराष्ट्र : एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य

महाराष्ट्र : पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय

महाराष्ट्र : मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

क्राइम : Sachin Vaze : एटीएसकडे सुद्धा सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे; कोर्टात केला दावा