शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

क्राइम : Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

क्राइम : Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

क्राइम : Mansukh Hiren: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ७ जणांना बेड्या

मुंबई : मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही!, तपासणी अहवालातून उघड; मृत्यूचे गूढ अद्यापही कायम 

महाराष्ट्र : सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

क्राइम : Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

क्राइम : परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य

क्राइम : Mansukh Hiren : अटकेत असलेल्या सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करा; भाजप नेत्याची मागणी

मुंबई : ठाण्यातील ‘ताे’ पोलीस अधिकारीही आता ‘एनआयए’च्या रडारवर; स्फाेटक कार, हिरेन हत्या प्रकरण

क्राइम : Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त