शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

राजकारण : ...म्हणून भाजपा राज्यभरात घेणार २० हजार सभा; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा

क्राइम : Mukesh Ambani bomb scare: पोस्टमोर्टम रिपोर्टवर मनसुख हिरेन कुटुंबीय समाधानी नाही; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ठाणे : Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे; मृत्यूचं कारण समोर

महाराष्ट्र : Mansukh Hiren: मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना? चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारला विचारणा

राजकारण : Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?