शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

मुंबई : सरकारने वाझेंना वाचविण्याचा प्रयत्न केला, ही तर नुसती सुरुवात - देवेंद्र फडणवीस 

ठाणे : ‘एटीएस’सह ‘एनआयए’च्या तपासावर आमचा पूर्ण विश्वास - विनोद हिरेन

क्राइम : स्फोटकांमागील सूत्रधार कोण? पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी; वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी

मुंबई : सचिन वाझे हुशार, सक्षम अधिकारी - संजय राऊत

ठाणे : मनसुख हिरेन प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांतूनच समजले, मोहिनी वाझेंनी ‘लोकमत’जवळ सोडले मौन 

क्राइम : Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा

राजकारण : Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार, म्हणाले...

मुंबई : Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

क्राइम : Sachin Vaze Arrested: मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकारी रडारवर; NIA ची तीन पथके रवाना