शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

छत्रपती संभाजीनगर : खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी

मुंबई : जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

ठाणे : कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन

महाराष्ट्र : 'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मुंबई : Video: तेव्हा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या बाजूने उभा राहील; विधानसभेत उपमुख्यमंत्री आक्रमक

मुंबई : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची SIT चौकशी होणार, सत्य समोर आलं पाहिजे; CM एकनाथ शिंदे कडाडले

महाराष्ट्र : विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले