शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल

फिल्मी : मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला

बीड : जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

महाराष्ट्र : मनोज जरांगे-पाटील यांचे ४ जूनपासून पुन्हा उपोषण

महाराष्ट्र : “न्याय सर्वांसाठी समान”; मनोज जरांगेंना मोठा दिलासा! कोर्टाकडून वॉरंट रद्द, प्रकरण काय?