शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : जरांगे यांना पोलीस उचलणार, अफवा पसरल्याने काही तासातच युवकांची फौज अंतरवालीत

महाराष्ट्र : '...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: मराठा आंदोलनामुळे आमदार, खासदारांची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्र : बीडमध्ये हिंसक आंदोलन, फडणवीसांच्या 'त्या' विधानामुळे मनोज जरांगे संतप्त, म्हणाले... 

महाराष्ट्र : 'राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, हे भंपक असू की कसेही, पण...'; मनोज जरांगे काय म्हणाले?, पाहा

जालना : सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

पुणे : Maratha Reservation: पुणे शहर आणि जिल्ह्यातील २०० ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

मुंबई : १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरुन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करता येणार- चंद्रकांत पाटील

पुणे : Maratha Reservation: मुस्लिम, वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा

बुलढाणा : मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा