शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : सहानी खटल्याचा मराठा आरक्षणात अडथळाच नाही...; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठेवले 'या' मुद्द्यांवर बोट

मुंबई : आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर

कोल्हापूर : जरांगेंशी चर्चा करायला चंद्रकांतदादांना का पाठवलं नाही?, मराठा आंदोलकांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सवाल

महाराष्ट्र : शांततेत आंदोलन करा, हिंसाचाराला थारा नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

जालना : इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ

कोल्हापूर : शाहू महाराजांचा डोक्यावर हात, आले १० हत्तीचे बळ - जरांगे-पाटील 

मुंबई : मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

मुंबई : जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

संपादकीय : आजचा अग्रलेख: निर्णय झाले, कोंडी कायम! आंदोलनाची धग कमी होण्यासाठी सरकारची धडपड