शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : 'आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या', मराठा आरक्षणासाठी युवकाने उचललं टोकाचं पाऊल

मुंबई : जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण

छत्रपती संभाजीनगर : शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले

छत्रपती संभाजीनगर : सरकार २४ तारखेच्या आत काम करणारच, गुलाल उधळायला तयार; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारवर विश्वास

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांनी केली मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस; थेट रुग्णालयात भेट

छत्रपती संभाजीनगर : 'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला

मुंबई : जरांगे पाटील यांना दोन दिवसांत पुन्हा भेटणार सरकारचे शिष्टमंडळ

छत्रपती संभाजीनगर : नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी तयार केलं संपूर्ण प्लॅनिंग; CM एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये