शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं

जालना : बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा

सोलापूर : वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

पुणे : दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर : ... तर बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी

जालना : गावात या; पण २४पर्यंतच; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, जालन्यात गावबंदीच्या बोर्डावरून राडा

जालना : मी सांगतो हेच सत्य, जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर; ओबीसी नेत्यांवर साधला निशाणा

छत्रपती संभाजीनगर : अनेक  बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती