शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनोज जरांगे-पाटील

    Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

    Read more

    महाराष्ट्र : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन

    पुणे : मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

    महाराष्ट्र : माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं तर...; मनोज जरांगे पाटलांची लेक संतापली

    पुणे : भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले

    महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, माझे मराठे संरक्षण देतील”; मनोज जरांगेंचे आवाहन

    जालना : सरकार आश्वासने देवून वेळकाढू भूमिका पार पाडते, आरक्षण देणार असाल तर पुढचे ठरवू

    मुंबई : बैठकांमधून काहीच होत नाही, संभाजीराजेंनी सांगितलं राज'कारण'; लढा सुरूच राहणार

    महाराष्ट्र : ...तर पाच मिनिटंही वेळ मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी धुडकावलं मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीयांचं आवाहन

    महाराष्ट्र : मराठा समाजानं संयम ठेवावा, जरांगे पाटलांनी वेळ द्यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आवाहन

    महाराष्ट्र : सहानी खटल्याचा मराठा आरक्षणात अडथळाच नाही...; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठेवले 'या' मुद्द्यांवर बोट