शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या

गोवा : गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस मतदारांचा सुळसुळाट,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा : गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी तयारी वेगात; सरकारसमोर आव्हान

गोवा : सत्ताधारी आघाडीतील मगोपची सरकारवर पहिली तोफ, प्रश्न सुटलेले नाहीत - दिपक ढवळीकर

गोवा : गोव्यात पीडीए निर्मितीचा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांसाठी आव्हानात्मक

गोवा : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भूमिकेवरून गोव्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

गोवा : ‘निवडणूक कामाचा वेळ निश्चित करा’, गोवा सरकारी कर्मचा-यांची मागणी

गोवा : मुंबईच्या धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल, मनोहर पर्रिकर मंत्रिमंडळाचा निर्णय

गोवा : वाघ यांच्या पुस्तकाविरोधातील एफआयआरशी सरकारचा संबंध नाही : मनोहर पर्रीकर

गोवा : पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव