शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकर जेव्हा राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना चिमटा काढतात...

गोवा : गोव्यात पोलिसांना 30 नवे अल्कोमीटर देणार- मनोहर पर्रीकर

गोवा : गोव्यात हेल्मेटबाबतही आणखी कठोर अंमलबजावणी : मुख्यमंत्री

गोवा : गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांविरूद्ध जानेवारीपासून कारवाई : मुख्यमंत्री

गोवा : सीआरझेड प्रकरण, हरित लवादाच्या आदेशात दुरुस्ती करून घेऊ - पर्रिकर

गोवा : सर्व विरोधी आमदारांची 16 रोजी बैठक, पर्रीकरांकडून कवळेकर यांना ग्वाही

गोवा : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना तूर्त अटक नाही, एसआयटीची न्यायालयाला माहिती

गोवा : गोवा : 17 डिसेंबरला होणारी मगोपची आमसभा गाजण्याची शक्यता

गोवा : गोव्यात किना-यांवर शॅक उभारताना यापुढे अधिक काळजी गरजेची, जाणकरांचे मत

गोवा : मनोहर पर्रीकर सरकारने दुखवले ग्रामसभांना