शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रीकर गोव्यात परतले, महालक्ष्मी मंदिराचे घेतले दर्शन

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून गोव्यात परतले

गोवा : सर्व मंत्र्यांनी शुक्रवारी गोव्यातच राहावे, मनोहर पर्रीकरांकडून सूचना

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 15 जूनला गोव्यात परतणार

गोवा : गोव्यात वीज समस्येचा कहर, पर्रिकरांनी अमेरिकेहून साधला गोव्याच्या वीज मंत्र्याशी संपर्क

राष्ट्रीय : मी पूर्णपणे बरा झालो आहे - मनोहर पर्रीकर

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात आगमन होणे लांबणीवर

गोवा : गोव्यात आमदारांच्या आरोग्याविषयी वाढत्या तक्रारी, कराव्या लागताहेत मोठ्या शस्त्रक्रियांचा

गोवा : Karnataka Elections 2018 : कर्नाटक निवडणूक निकालाचा गोवा सरकारवर परिणाम, भाजपा सुखावला

गोवा : मी लवकरच तुमच्यात परतेन, मनोहर पर्रिकरांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक संदेश