शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

संपादकीय : अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा... 

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारल्याचा नगरनियोजन मंत्र्यांचा दावा

गोवा : भाजपाचे माजी मंत्री, माजी आमदार संघटीत बंडाच्या पवित्र्यात

गोवा : कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

संपादकीय : छायाचित्रांतले पर्रीकर लोकांना नकोत!

गोवा : गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला

गोवा : सर्वच खात्यांतील रिक्त पदे भरणार, आजारपणातही मुख्यमंत्री पर्रीकरांनी घेतले दमदार निर्णय

गोवा : पर्रीकरांच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद

गोवा : मनोहर पर्रीकरांनी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची घेतली बैठक, 230 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर

गोवा : फाइल्सवरील मनोहर पर्रीकरांच्या सह्या बोगस, कॉँग्रेसची पोलिसांत तक्रार