शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी

पुणे : मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा !

गोवा : 'मनोहारी' पर्वाचा अंत; पर्रीकर अनंतात विलीन 

गोवा : सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

गोवा : गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

गोवा : याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

गोवा : अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

गोवा : ...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला

गोवा : पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

गोवा : तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास