शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक

पुणे : गणितात रुची असणारे पर्रीकर : प्रा. कुलकर्णी

महाराष्ट्र : पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

संपादकीय : मध्यमवर्गीय मनाेहर चेहऱ्याचे यश व मर्यादा

मुंबई : राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

गोवा : पर्रीकरांनी एकेकाळी चालविले पवईच्या आयआयटीतील मेस 

गोवा : भाजपाने गमावले म्हापशातील दोन दिग्गज नेते; संघर्षाची स्थिती

गोवा : मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी

पुणे : मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा !

गोवा : 'मनोहारी' पर्वाचा अंत; पर्रीकर अनंतात विलीन