शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात नेतृत्त्वबदलाच्या विषयाला पूर्णविराम; मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच... 

गोवा : गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

गोवा : हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

गोवा : सरकारमध्ये सुदिनपेक्षा मनोहर पर्रीकरांना विजय लाडके?

गोवा : राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन

गोवा : हिंमत असल्यास 21 आमदारांसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी जावे : विश्वजित राणे

गोवा : गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान

गोवा : नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा

गोवा : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव? मात्र विरोधी गटही सक्रिय

संपादकीय : गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’!