शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर जोशी

१९९५ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी कार्यभार सांभाळला. महापौर आणि ते मुख्यमंत्री आणि पुढे लोकसभेचं सभापती अशी जोशी सरांची यशस्वी राजकीय कारकीर्द. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि अजातशत्रू नेते ही मनोहर जोशी यांची ओळख. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचं निधन झालं. 

Read more

मुंबई : 'वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही...'; देवेंद्र फडणवीसांनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राचा 'कोहिनूर' हरपला; माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन