शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : आम्ही मणिपूर म्हटलं, त्यांना करिना कपूर वाटलं; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे २ हजार जवान; ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत

राष्ट्रीय : लैशराम कमलबाबू सिंह यांच्या शोधात लष्कराचे 2000 जवान; जाणून घ्या, त्यांच्याविषयी?

राष्ट्रीय : डोळे काढले, गुढघ्यावर गोळी मारली अन्... मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने उडाला थरकाप

राष्ट्रीय : 'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

राष्ट्रीय : ...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा

राष्ट्रीय : सीआरपीएफचे जवान नसते तर..., मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

राष्ट्रीय : मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

राष्ट्रीय : Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

राष्ट्रीय : मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा