शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत..., मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

राष्ट्रीय : राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त

राष्ट्रीय : मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

राष्ट्रीय : केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

मुंबई : मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही

मुंबई : महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा..., राहुल गांधींंनी सुनावले

मुंबई : पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा