शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरची घटना लज्जास्पद, दोषींना सोडणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिल्मी : मणिपूरमधील महिला अत्याच्याराच्या व्हिडिओवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “गुन्हेगारांना...”

राष्ट्रीय : संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढली; व्हायरल व्हिडिओनं संतापाची लाट पसरली

राष्ट्रीय : इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

राष्ट्रीय : मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा, मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद

महाराष्ट्र : “मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

राष्ट्रीय : “कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

राष्ट्रीय : अमेरिकेला मणिपूर हिंसाचाराची चिंता; मदत मागितल्यास आम्ही तयार- राजदूत

राष्ट्रीय : धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी