शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी! मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढणाऱ्याला अटक; व्हिडीओ समोर येताच देशभर संताप

राष्ट्रीय : महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर...; सुप्रिया सुळेंनी मांडली रोखठोक भूमिका

राष्ट्रीय : १५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते

राष्ट्रीय : पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती...

फिल्मी : मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...”

राष्ट्रीय : PM मोदींनी तब्येतीची विचारणा केली अन् सोनिया गांधींनी मणिपूरचा विषय काढला, म्हणाल्या...

राष्ट्रीय : पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

राष्ट्रीय : देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले...

फिल्मी : मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

राष्ट्रीय : मृत्यूदंडाच्या शिक्षेवर विचार करू; मणिपूरच्या घटनेवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची प्रतिक्रिया