शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा

फिल्मी : 'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

फिल्मी : 'जहाँ बिके पवार और...' मणिपूर हिंसाचारावरुन स्वानंद किरकिरेंचा राजकारण्यांना कवितेतून टोला

फिल्मी : हे कधी आणि कसं थांबणार? मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं...

संपादकीय : संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप

फिल्मी : गलिच्छ! या नराधमांना..., मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हेमंत ढोमे संतापला

फिल्मी : Manipur Violence: 'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी

राष्ट्रीय : कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा