शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

धाराशिव : मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मौन राखून सत्याग्रह

संपादकीय : “अशीच अमुची आई असती.”; भारताच्या भवितव्यासाठी आमूलाग्र बदल करण्याची तयारी करावी

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच; दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार, अनेक घर अन् शाळा जाळल्या

राष्ट्रीय : ‘रायडर’चे अश्लील चाळे, ‘आय लव्ह यू’ मेसेजही पाठविला

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार: अत्याचारात सामील आणखी दोघे जेरबंद

राष्ट्रीय : मणिपूर: मला घ्यायला परत ये... आजीचे शेवटचे शब्द; हल्लेखोरांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळलं

राष्ट्रीय : “RSSच्या अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर”; CM पिनरई विजयन यांची सडकून टीका

महाराष्ट्र : “मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक, नराधमांना...”; मणिपूर घटनेवर अण्णा हजारे संतापले

सातारा : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कराडात विविध संस्थांच्या वतीने मूक मोर्चा

राष्ट्रीय : मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी