शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : आम्हाला हवं ते बोला, पण..., पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला

सांगली : मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा मोर्चा

ठाणे :  मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत श्रमजीवीने केले मुक निदर्शने

बीड : मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशी द्या; बीडमध्ये आक्रोश आंदोलनात मागणी

लातुर : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा लातुरात मौन सत्याग्रह

रायगड : मणिपूरमधील विभत्स घटनेच्या निषेधार्थ कळंबोलीत काँग्रेसचे धिक्कार आंदोलन

राष्ट्रीय : महिलांवर अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी भीषण शोकांतिका आहे - आदित्य ठाकरे

राष्ट्रीय : मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...'

सोलापूर : Solapur: मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटचे सोलापुरात आंदोलन