शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : Manipur: मणिपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, मित्रपक्षाने काढला सरकारचा पाठिंबा

राष्ट्रीय : Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरं जाळली; तरुणाला घातल्या गोळ्या

ठाणे : रील्स बनवा, १० लाख कमवा; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन

राष्ट्रीय : मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली

राष्ट्रीय : तर मणिपूरमधील तो व्हिडीओ समोर आलाच नसता, एका आरोपीने केली छोटीशी चूक आणि झाला व्हायरल 

राष्ट्रीय : विरोधकांनी आपला हट्ट सोडला, सरकारही चर्चेला तयार; मणिपूरच्या वादावर संसदेत चर्चा होणार

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर

राष्ट्रीय : मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार

राष्ट्रीय : मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर