शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले...

राष्ट्रीय : २०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार, नरेंद्र मोदींचा विश्वास  

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध

राष्ट्रीय : ‘भाजीपाला हिंदू झाला, बकरा मुसलमान बनला’, खासदार महुआ मोइत्रांची मोदी सरकारवर बोचरी टीका 

राष्ट्रीय : भाजपला मोठा झटका..! मणिपूर मुद्द्यावर MNFनं सोडली NDAची साथ, विरोधकांसह अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान!

राष्ट्रीय : लोकसभेतील आक्रमक भाषणानंतर गृहमंत्री अमित शाहांनी मणिपूरबाबत रात्री घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : काँग्रेसने त्यांना वेळ दिला नाही, भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या, अमित शाहांचा अधीर रंजन यांना टोला

राष्ट्रीय : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही? अमित शाहांनी संसदेत दिलं उत्तर

राष्ट्रीय : मणिपूर का पेटलं? हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारने काय केलं? अखेर अमित शाह लोकसभेत बोलले

यवतमाळ : मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश